समाजमाध्यमांपासून चित्रपट माध्यमापर्यंत सर्जनशील प्रक्रियेशी जोडून घेत कार्यरत असलेले सुबोध भावे कलाकार म्हणून सामाजिक बांधिलकीही कायम जपत आले आहेत. त्यांच्या या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणारा गप्पांचा ‘भावे प्रयोग’ ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमातून रंगला.