‘फर्जंद’ सिनेमाचं साऊंड मिक्सिंग चेन्नईमधल्या त्या स्टुडिओमध्ये झाली, जिथे ‘बाहुबली’ सिनेमाचीही साऊंड मिक्सिंग करण्यात आली. त्या टीमनेही ‘फर्जंद’मधील साहसदृश्यांचं कौतुक केलं. याबद्दल दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात..