‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात देवदत्त नागे महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत देवदत्तने तान्हाजी आणि त्याच्यातील हा योगायोग सांगितला.