भाऊ कदम आणि अभिनेते अशोक सराफ यांनी ‘आलटून-पालटून’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या दोघांचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा नेमका अनुभव कसा होता हे भाऊ कदमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.