‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता सागर कारंडेला सुरुवातीला अनेकांनी मिमिक्रीवरून हिणवलं. मिमिक्रीचा खरा अर्थ काय आणि प्रत्येक माणूस हा लहानपणापासून मिमिक्रीच कसा करत असतो, याविषयी त्याने या मुलाखतीत सांगितलं.