बर्लिन फिल्म फेस्टीवलमध्ये स्थान मिळवलेल्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सोलापूर ते बर्लिन फिल्म फेस्टीवल पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले आहे.