Adipurush Movie Review: फर्स्ट डे, फर्स्ट शो; प्रेक्षकांना कसा वाटला ‘आदिपुरुष’?
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपट रामायणावर आधारित असल्याने बरीच चर्चा यावरून रंगली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी मोदी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत