सुप्रिसिद्ध गायक अवधुत गुप्ते रिओ ऑलिम्पिक २०१६ स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असून, त्याला ऑलिम्पिकमधील जलतरणपटूंचे कसब पाहायला आवडते. भारतीय खेळाडू रिओमध्ये चांगली कामगिरी करतील असा विश्वास देखील अवधुतने व्यक्त केला आहे.