रोहतकची शफाली हिने अवघ्या सहा महिन्यात टी २० क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. सप्टेंबर २०१९ ला टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शफालीने सहा महिन्यातच ICC T20 Rankings च्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.