News Flash

नोटा बदलण्यासाठी मोदींची आई बँकेच्या दारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन नोटा बदलून घेण्यासाठी सकाळी गांधीनगरमधील बँकेत पोहोचल्या. हिराबेन त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या रायसेन शाखेत दाखल झाल्या होत्या. यावेळी हिराबेन यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X