[ie_dailymotion id=x7g1bwr] पेट्रोल आणि सीएनजी पंपांचे मालक आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचे वितरक आयकर विभागाच्या रडारवर येणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतरचे व्यवहार संशयास्पद असल्याने आता आयकर विभागाकडून पेट्रोल आणि सीएनजी पंप मालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.