पुण्याच्या महापौर आणि भाजपाच्या कसबा मतदारसंघातील उमेदवार मुक्त टिळक यांचा विजय झाला. विजयानंतर माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. माझ्या विजयाचं श्रेयाचं पदाधिकाऱ्यानाचं आहे, असं त्या म्हणाल्या.