अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी प्रिया बेर्डे यांचे चिरंजीव अभिनय हे देखील उपस्थित होते.