सरकारने ठरवून दिलेल्या करोना नियमांचं पालन करा. प्रसार रोखण्यासाठी स्वयंशिस्ती गरजेची असल्याचं सांगितलं जात असताना नागरिक मात्र, बिनधास्त फिरत आहेत. करोनाच्या विषाणूला आमंत्रण देणारं हे पुण्यातील गुलटेकडी मार्केटमधील दृश्य.