Loksatta Podcast: तडीपारीचा नेमका अर्थ काय? तडीपार करण्याचे अधिकार कोणाला?; जाणून घ्या
बऱ्याच वेळा अनेक गुन्ह्यांमध्ये आपण ‘तडीपारीची कारवाई झाली’ असं ऐकतो. पण या प्रकरणामुळे तडीपारीची कारवाई पुन्हा चर्चेत आली आहे. पण तडीपारीचा नेमका अर्थ काय? तडीपार करण्याचे अधिकार कोणाला? तडीपार कुणाला करतात? हे या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात..