जितेंद्र आव्हाड थांबले,इतरांचं काय?; बड्या नेत्यांच्या गैरहजेरीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
आयएल अॅण्ड एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २२ मे सोमवारी ईडी चौकशीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे संपूर्ण घडोमोडीवेळी सकाळपासून उपस्थित होते. मात्र पक्षातील इतर नेत्यांची गैरहजेरी का याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे