PM Narendra Modi नव्या संसदेच्या उदघाटनानंतर ,प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलं कसे होते NDA चे ९ वर्ष
काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचं उदघाटन केलं आणि आज NDA चा ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्या संदर्भात नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मागील ९ वर्षांमध्ये देशासाठी NDA सरकारकडून कोणकोणती आणि कशा प्रकारची कामे करण्यात आली याची माहिती दिली.