मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टरमधून दिसणारे नवी मुंबई विमानतळाचे विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले.