आज आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सहभाग घेत योगासनं केली. तसेच नियमित योगा केला पाहिजे असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.