भिवंडी येथील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर रविवारी ठाणे जिल्हा ओबीसी महासंघातर्फे ओबीसी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर देत जरांगे यांच्यावर टीका केली.