किर्तनकार अजय बारसकर आणि मनोज जरांगे पाटील यांचे सध्या एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता पुन्हा अजय बारसकर यांनी मनोज जरांगेवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्याकडे देखील पुरावे असून आपण ते कोर्टात सादर करणार असल्याचा इशाराही बारसकर यांनी दिला आहे.





















