लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येत असून, दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई विजयी झाले आहे. अनिल देसाई यांना ३,९५,१३८ मताधिक्क्य मिळालं असून, प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंना ३, ४१, ७५४ मते मिळाली आहेत.