Manoj Jarange On Ashok Chavan: अशोक चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलले जरांगे
अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवालीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांनी बऱ्याच वेळ चर्चा केली. या चर्चेबद्दल मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.