राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. १२ जुलै रोजी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तसंच उद्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.