राष्ट्रपती भवन, लोकशाहीचे मंदिर संसद भवन, पुण्यातील शनिवार वाडा, दिल्लीजवळील ताजमहाल यांची सुरक्षा कशाप्रकारे केली जाते..कोणती सुरक्षेची उपकरणे गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स पुरवते….याबाबत माहिती देत आहेत गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पुष्कर गोखले….
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 









