“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या विरोधात बोलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला, असा आरोप मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत. जर कोणी मला आव्हान दिले तर मी सर्व काही उघड करेन.”, असं अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.