केंद्र सरकारने लोकसभेत वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केलं. त्यानंतर विरोधकांनी या विधेयकावर जोरदार टीका केली. अशातच आता विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.