जन सन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करत आहे. विविध योजनांबाबतचा प्रचार प्रसार ते करत आहेत. यावेळी आंबेगावच्या यात्रेत त्यांनी लोकसभेसारखा दणका नका देऊ, असं म्हणत हातच जोडले. आपलं काम एक नंबर आहे. फक्त पाठिशी उभे राहा, असंही अजित पवार म्हणाले.