जळगावात लखपती दीदी संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. गेल्या १० वर्षांत १ कोटी लखपती दीदी झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत यामध्ये आणखी ११ लाख लखपती दीदी जोडल्या गेल्याची माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.