Health Tips: झोपण्यापूर्वी कोणती पाच कामं टाळावी? जाणून घ्या
उत्तम आरोग्यासाठी झोप ही सर्वात महत्त्वाची असते. अनेकदा खूप थकूनही झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, असं तज्ज्ञ ही सुचवतात. त्यामुळे कोणती पाच कामं टाळली पाहिजेत ते आपण पाहू.