शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी पॅनिक बटणाची माहिती दिली आहे. या तंत्रामुळे महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.