ट्रेनमध्ये तरूणांचा एक घोळका गोमांस बाळगल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.मुंबईहून सुटणाऱ्या धुळे – सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये २८ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.