महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत.