राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच आता अभिजीत बिचुकलेंनी बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिजीत बिचुकलेंनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.