Raj Thackeray: “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा?”; राज ठाकरेंची तोफ कडाडली
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काल राज ठाकरे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत राज ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली.