मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यभरात प्रचाराचा झंझावात सुरू आहे. रत्नागिरी, नवी मुंबई नंतर विक्रोळी मतदारसंघात भांडुप पूर्वमध्ये त्यांची सभा आता पार पडत आहे.