साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये मनसेची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे.