Maharashtra Budget Session, Vidhan Parishad Anil Parab: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन योजना राबवली आहे. याच योजनेचा संदर्भ देत आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत स्वतःचा ‘रावण बाळ’ असा उल्लेख करत भाषण केलं आहे. परब नेमकं काय म्हणाले पाहूया.