मोदी सौदीचा दौरा सोडून बिहारमध्ये प्रचारासाठी गेले, केरळमध्ये अदाणींच्या पोर्टचं उद्घाटन केलं. मग वेव्हजच्या कार्यक्रमाला गेले. परिस्थिती एवढीच गंभीर होती तर हे सगळं करायची गरज होती का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.