Aaditya Thackeray: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला मोठा फटका बसला असून, शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत. या रस्त्यांचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवून आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपा सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.