दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात चांगले नाहीत, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स्प्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे.