आमश्या पाडवी यांनी आज विधानसभेत (Maharashtra Assembly) अक्कलकुवामधील मयत महिलेचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं. मात्रा आदिती तटकरेंनी उत्तर दिल्यानंतर सुरेश धस यांनी या प्रकरणी आणखी प्रश्न उपस्थित केले.