आमदार निवासच्या कँटिनमधून शिळं अन्न खायला दिल्याने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर त्यांनी घडलेली संपूर्ण घटना सांगितली.