Dhananjay Munde Pens a Note For Daughter: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं घराणं म्हणजे मुंडे घराणं. धनंजय मुंडे हे महायुती सरकारमध्ये मंत्री होते. मात्र त्यांना त्यांचं मंत्रिपद एका वादामुळे सोडावं लागलं. दरम्यान धनंजय मुंडे हे कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. धनंजय मुंडेंची कन्या जान्हवी अमेरिकेत पत्रकार म्हणून काम करते आहे. धनंजय मुंडेंनी तिचं कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची चर्चा रंगली आहे.