Manikrao Kokate: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता या प्रकरणाबाबत मंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे.



















