Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात त्यांनी दिल्लीतील स्फोटावर भाष्य केलं आहे. “हे षडयंत्र करणाऱ्याला सोडलं जाणार नाही”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.