07 July 2020

News Flash

बॅकफूटवर गेलेल्या चीनने हॉटस्प्रिंग, गोग्रामध्ये पाडलं उभं केलेलं बांधकाम

बॅकफूटवर गेलेल्या चीनने हॉटस्प्रिंग, गोग्रामध्ये पाडलं उभं केलेलं बांधकाम

सलग दुसऱ्यादिवशी पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. चिनी सैन्याने इथे उभारलेले तात्पुरते इन्फ्रास्ट्रक्चरही हटवले आहे. चिनी सैन्याच्या या माघारीच्या प्रक्रियेवर भारतीय सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष आहे. मागच्या आठ आठडयापासून हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भागात भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने उभे ठाकले होते. पुढच्या दोन दिवसात हॉट स्प्रिंग आणि गोग्रामध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मुहूर्ताचा सोस

मुहूर्ताचा सोस

करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास, ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मात्र त्यासाठी विज्ञानाशी प्रतारणा करण्याचे काही कारण नाही..

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे म्हणूनच अतीव महत्त्वाचे..

अन्य

Just Now!
X