18 January 2019

News Flash

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय

महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात केली आहे. 3 सामन्यांची मालिका भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियातला भारताचा हा पहिला वन-डे मालिका विजय ठरला आहे. धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 तटस्थाचे चिंतन

तटस्थाचे चिंतन

चीनशी बरोबरी करण्यासाठी कामगार धोरण आणि पायाभूत सुविधांच्या मुद्दय़ावर भारतास आमूलाग्र बदल हाती घ्यावे लागतील, हा मार्टिन वुल्फ यांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

लेख

 घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घराच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा जेवढा जास्त तेवढा भरावा लागणारा करसुद्धा जास्त.

अन्य