राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून विधिमंडळात मारहाण झाली. आव्हाड यांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करून धमकीचे संदेश दाखवले.