Yellow Teeth Removal: दात केवळ आपल्या चेहऱ्याची शोभा वाढवत नाहीत, तर आपण जे काही खातो ते चघळण्याचे आणि त्याला बारीक करण्यामध्येही काम करतात. चावणं, अन्न तोडणं हे सगळं दात करतात. आपल्याला ३२ दात असतात, ज्यामध्ये इनसाइजर्स (तोडणारे), कॅनाइन्स (फाडणारे), प्रीमोलर्स आणि मोलर्स (चावून बारीक करणारे) असतात. प्रत्येक प्रकारचे दात वेगवेगळं काम करतात.